‘माझं काही पर्सनल नातं नाही,पण…’, हार्दिक पांड्याच्या एका निर्णयावर आर अश्विन भडकला
‘माझं काही पर्सनल नातं नाही,पण…’, हार्दिक पांड्याच्या एका निर्णयावर आर अश्विन भडकलाImage Credit source: PTI R Ashwin Criticises Hardik Pandya: मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 स्पर्धेत हाराकिरी सुरूच आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी उंचावेल असं वाटत होतं, पण त्याच्या अगदी उलट होत आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला आणि पाच वेळा चॅम्पियन…