तांदळाच्या डब्यात टाका 2 वस्तू, वर्षभर तांदळाला लागणार नाही कीड
महागडा तांदूळ विकत आणल्यानंतर काही दिवसांतच त्यात कीड लागल्याचे पाहून गृहिणी त्रस्त होतात. तांदूळ निवडणे हा तासंतासांचा कंटाळवाणा प्रवास असतो. ही मेहनत वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलो आहोत. डब्यात केवळ दोन गोष्टी टाकल्यामुळे तांदळाला कधीच कीड लागणार नाही आणि तुमचे धान्य वर्षभर फ्रेश राहील. स्वयंपाकघरात ठेवलेला तांदूळ दीर्घकाळ वापरल्यास अनेक घरांमध्ये सूक्ष्मजीव,…