ती तुझ्या-माझ्या आड येतेय का? थांब…अनैतिक संबंधाचा क्रूर शेवट; महिलेने थेट घरात जाऊन…संभाजीनगर हादरलं!
Chhatrapati Sambhaji Nagar News : माणसाचं आयुष्य हे मोठं विस्मयकारक आहे. हे जीवन कधी कोणत्या मार्गाला कसं वळण घेईल काहीच सांगता येत नाही. राग, सूड, टोकाचं प्रेम या भावना माणसाचा कधी घात करतील हे सांगता येत नाही. सध्या याचीच प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरात आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकरावर, त्याच्या पत्नीवर सूड उगवण्यासाठी क्रूरतेचं…