Headlines
जमिनीपासून शिक्षकांपर्यंत… राज्य सरकारचे चार मोठे निर्णय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं?

जमिनीपासून शिक्षकांपर्यंत… राज्य सरकारचे चार मोठे निर्णय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्यमंत्रिमंळाची बैठक पार पडली. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एक निर्णय नगरविकास खात्याशी, दुसरा उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी आणि उरलेले दोन निर्णय महसूल विभागाशी संबंधित आहेत. या बैठकीत राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसारच मूळ वेतन देण्याचा महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला…

Read More
फक्त 4 तास काम आणि लाखो रुपये पगार! तुम्हीही करु शकता नोकरी

फक्त 4 तास काम आणि लाखो रुपये पगार! तुम्हीही करु शकता नोकरी

भारतात एखाद्याला डिलिव्हरी बॉयची नोकरी लागली असं म्हटलं की कष्ट आणि कमी पगाराचंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्या डिलिव्हरी बॉयला ऊन, वारा, पाऊस झेलत दिवसभर धावपळ केल्यानंतर कुठे महिन्याला २५-३० हजार पदरात पडतात. त्यामुळेच आपल्याकडे या कामाकडे फारशा आकर्षणाने पाहिलं जात नाही. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे डिलिव्हरी…

Read More
ऐश्वर्याच्या Ex सोबत अभिषेक करणार काम, 22 वर्षानंतर दिसणार एकत्र, सिनेमाचे नाव काय?

ऐश्वर्याच्या Ex सोबत अभिषेक करणार काम, 22 वर्षानंतर दिसणार एकत्र, सिनेमाचे नाव काय?

बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या यशापेक्षा अनेकदा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचीच जास्त चर्चा रंगते. कलाकारांची प्रेमप्रकरणं, मैत्री आणि वाद चाहत्यांच्या कायम कुतूहलाचा विषय असतात. अशाच एका जुन्या नात्याची चर्चा सध्या पुन्हा सुरू झाली आहे. एकेकाळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडली होती. मात्र, सलमानचा स्वभाव आणि त्यांच्यातील वादामुळे…

Read More
मोठी बातमी, अजून चार आरोपींना दिलासा, मग मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवला कोणी?

मोठी बातमी, अजून चार आरोपींना दिलासा, मग मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवला कोणी?

मालेगाव येथे 2006 साली बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी 2006 च्या मालेगाव स्फोट प्रकरणातील चारही आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द केला. या निकालामुळे आरोपींची या प्रकरणातून प्रभावीपणे मुक्तता झाली असून त्यांच्यावरील खटल्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्यांच्यावरील आरोप तांत्रिक दृष्ट्या बसत नसल्याने कोर्टाने…

Read More
जगाने ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट गुप्तचर विभागाचा हैराण करणारा रिपोर्ट, इराणची..

जगाने ज्याचा विचारही केला नाही असे घडले, थेट गुप्तचर विभागाचा हैराण करणारा रिपोर्ट, इराणची..

इराण आणि अमेरिका युद्धात संपूर्ण जग भरडले जात आहे. जगात चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. होर्मुज खाडी ठप्प आहे. कोणताही मार्ग निघत नाहीये. गेल्या काही तासात होर्मुज खाडीत परिस्थिती अधिक चिघळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दावा करण्यात आला की, इराणची वायुसेना पूर्णपणे उद्धवस्थ झाली. मात्र, अमेरिकेसाठी अत्यंत धक्कादायक…

Read More
जगात घडतंय भयंकर, तब्बल 30 हून अधिक देश लंडनमध्ये बैठकीस दाखल, युद्धात थेट..

जगात घडतंय भयंकर, तब्बल 30 हून अधिक देश लंडनमध्ये बैठकीस दाखल, युद्धात थेट..

जगातील सर्वात मोठा सागरी मार्ग असलेल्या होर्मुजमध्ये तणाव प्रचंड आहे. होर्मुज खाडीतील स्थिती बिकड होत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबून होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी, ही जगाची इच्छा आहे. मात्र, होर्मुज खाडीत सर्वकाही विपरीत घडत आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर गोळीबार केला जात आहे. अमेरिकेने होर्मुजमध्ये केलेल्या नाकेबंदीनंतर इराण आक्रमक झाला. परिस्थिती चिघळली…

Read More