पालिका अधिकारी बनून बार गर्लच्या घरात शिरले, पूर्ण घर शोधलं, शेवटी कचऱ्याच्या डब्ब्यात जे सापडलं… पोलिसांनाही बसला धक्का
एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमातील दृश्यालाही मागे टाकेल असा थरार टिटवाळ्यात पाहायला मिळाला आहे. वरून साधी बार गर्ल म्हणून वावरणाऱ्या एका महिलेच्या घरातून पोलिसांनी तब्बल ६ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. घाटकोपर अँटी नार्कोटिक्स सेल (ANC) आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉल हिला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, घराच्या…