प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 6 नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडत आहे. विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नव्या आमदारांनी शपथ घेतल्यानंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. अहिल्यानगर मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले प्राजक्त तनपुरे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील अरुण लखानी, ठाणे मतदारसंघातील रवींद्र फाटक, गडचिरोलीतील…