Headlines
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…

राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे…

भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरयांच्यात उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैमनस्य आणि तीव्र संघर्ष राहिला आहे. राणा जगजितसिंह पाटील हे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. अलीकडेच निकाल लागलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणात पद्मसींह पाटील यांची तसेच आठ जणांची पुराव्यांअभावी मुक्तता झाली. यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये वाद-विवाद झाले. याआधीही अनेक प्रकरणांवर दोन्ही…

Read More
एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…

एकनाथ शिंदेंनी पेटारा उघडला, ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठं गिफ्ट, तातडीने विकास निधी…

Eknath Shinde : ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मतदारसंघाचा विकास आणि विकासनिधी या कारणामुळेच आम्ही पक्षांतर करत आहोत, असे या सहा खासदारांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आता खासदारांनी प्रक्षप्रवेश करताच एकनाथ शिंदे यांनी पेटारा उघडला…

Read More
कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये

कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये

कोणत्याही कर्मचाऱ्याकडे कंपनीचे शेअर्स नव्हते किंवा पैशांवर कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. तरीही केवळ संकटाच्या काळात आणि प्रवासात सोबत दिल्याबद्दल मालकाने आपल्या कामगारांना कोट्यधीश बनवले. ग्रॅहम वॉकर यांनी दाखवलेल्या या अद्भूत आणि दिलदार निर्णयाची सध्या संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. व्यवसायाच्या जगात, बहुतेक सौदे एकाच भाषेत केले जातात – नफा आणि तोट्याचे. परंतु लुईझियानातील एका…

Read More
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…

कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच…

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोड परिसरात आज मोठी दुर्घटना टळली. सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. ही फांदी थेट रस्त्यावर पडल्यामुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेच्या वेळी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे वाहनचालक आणि…

Read More
IRE vs IND:  आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या

IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या

India vs Ireland: भारतीय संघ 26 जूनपासून आयर्लंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे जवळपास पक्कं आहे. वैभव सूर्यवंशीपूर्वी 4 भारतीय खेळाडूंचं आयर्लंडमध्ये डेब्यू झालं आहे. आता यादीत पाचवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीला मान मिळणार आहे. पण त्याचं डेब्यू इतर खेळाडूंच्या तुलनेत वेगळं असेल….

Read More
अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता…

Read More