विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी देशभरातील कलाकारांकडून आणि राजकारण्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र सोशल मीडियावर चाहते अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या पोस्टची प्रतीक्षा करत होते. दरवर्षी त्रिशा तिच्या इन्स्टाग्रामवर विजय यांच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत आवर्जून शुभेच्छा देते. मात्र यावर्षी…