प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान
आयसीसीने नवीनतम एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीच्या यादीत भारतीय संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्णधार शुभमन गिलने दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळल्याचे परिणाम विराट कोहलीला भोगावे लागले आहेत. मागील मालिकेत शतके झळकावल्याचा फायदा इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांना झाला आहे. दोन्ही फलंदाजांनी लक्षणीय प्रगती केली आहे. भारतीय…