Headlines
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून…

Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून…

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना नार्वेकर यांच्या मराठी वाचनशैलीवरून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच राहुल नार्वेकर यांच्या वाचनशैलीवर टीका केली…

Read More
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल

Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत असून त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे ते वाशिंद दरम्यान रेल्वे वाहतुकीत काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. तसेच ठाणे-पनवेल मार्गावरील लोकल सेवा…

Read More
Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा

Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा

राज्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावताच अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबलेली स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून एका वाहनाचे नुकसान झाले, तर कुर्ला,…

Read More
विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस

विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी देशभरातील कलाकारांकडून आणि राजकारण्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र सोशल मीडियावर चाहते अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या पोस्टची प्रतीक्षा करत होते. दरवर्षी त्रिशा तिच्या इन्स्टाग्रामवर विजय यांच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत आवर्जून शुभेच्छा देते. मात्र यावर्षी…

Read More
Ketan Agarwal Death : प्लान A फेल, प्लान B मध्ये हत्या, सियाचा प्लान C सुद्धा होता तयार, महाबळेश्वरमध्येच…खतरनाक प्लान उघड

Ketan Agarwal Death : प्लान A फेल, प्लान B मध्ये हत्या, सियाचा प्लान C सुद्धा होता तयार, महाबळेश्वरमध्येच…खतरनाक प्लान उघड

सिया गोयलचे हादरवणारे प्लान्स सध्या संपूर्ण देशात पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणाने सर्वच हादरून गेले आहेत. जिच्याशी लग्न होणार होतं, त्याच तरुणाने लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना होणाऱ्या नवऱ्याची हत्या केली आहे. त्यामुळे सर्वच हादरले आहेत. प्रियकराशी संगनमत करून लोहगडवर तिने केतन अग्रवालचा खून केल्याचं उघड झालं आहे. सिया गोयल असं या…

Read More
Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट

Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट

केतन अग्रवाल प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे दोघे मुख्य आरोपी असल्याची चर्चा होती. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपी नंबर दोन असलेल्या चेतन चौधरीच्या वकिलाने मोठा दावा केला…

Read More