Ketan Agarwal Case: धक्कादायक माहिती समोर! अग्रवाल-गोयल कुटुंबात नेमकं काय घडलं होतं? 20 वर्षांच्या सियाला…
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची धकलून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. केतनची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलनेच केल्याचे समोर आले आहे. सियाने बॉयफ्रेंडसोबत मिळून भयानक कट रचला आणि केतनला किल्ल्यावरुन धक्का दिला. उंचावरुन खाली कोसळल्यामुळे केतनचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनच्या वडिलांनी…