Headlines
IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार

IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार

IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणारImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2027 स्पर्धेत स्टार विकेटकीपर फलंदाज लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून ऋषभ पंतला संघात घेतलं आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादवला रिलीज केलं आहे. आता…

Read More
महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित

महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित

प्रशांत महासागरात अतिशय शक्तिशाली अल नीनो तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या उपग्रहाद्वारे समुद्राच्या पृष्ठभागावर वाढलेली गर्मी नोंदवली आहे. नासाच्या सेंटिनल-६ मायकेल फ्रेलिच उपग्रहाने मिळवलेल्या डेटानुसार, भूमध्यरेषेजवळ समुद्र पातळी सामान्यपेक्षा जास्त उंच आहे. याचा अर्थ असा की समुद्राच्या खाली मोठ्या प्रमाणात गरम पाणी साठत आहे. प्रशांत महासागराच्या काही भागांत…

Read More
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ

Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध भत्ते आणि वेतनवाढीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत यासंदर्भात मोठी घोषणा केली. सरकारच्या निर्णयानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून तो ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे….

Read More
कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष

सिद्धार्थ मेनन, जान्हवी Image Credit source: Youtube प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केलं आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची…

Read More
Omraje Nimbalkar | तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची मोठी भूमिका; थेट दंड थोपटले!

Omraje Nimbalkar | तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची मोठी भूमिका; थेट दंड थोपटले!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. विकासकामांना गती देण्यासाठी आणि मतदारसंघाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे या खासदारांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षप्रवेशानंतर अवघ्या एका दिवसात ओमराजे निंबाळकर यांच्या एका…

Read More
“तिच्या मृत्यूनंतर तो कायमचा बदलला..”; थलपती विजय यांच्या आईचा खुलासा

“तिच्या मृत्यूनंतर तो कायमचा बदलला..”; थलपती विजय यांच्या आईचा खुलासा

थलपती विजय आणि त्यांची आईImage Credit source: Instagram तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्याबद्दल त्यांच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही अशा गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत, ज्या फारच कमी लोकांना माहीत असतील. विजय हे नेहमी शांत आणि मितभाषी का असतात, ते मोकळेपणे लोकांमध्ये का मिसळत नाहीत, यामागील सर्वांत मोठं कारण त्यांची…

Read More