Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
Mastek Company Stock: या कंपनीने गुंतवणूकदारांना पुन्हा आनंदवार्ता दिली आहे. कंपनी 35 व्यांदा गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. कंपनीने एका शेअरवर 320 टक्क्यांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे. स्टॉक मार्केटला कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 5 रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना 16 रुपये लाभांश देण्यात येईल. म्हणजे प्रत्येक एका शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना 320…