Dhurandhar 2 : धुरंधर 2 ला प्रोपेगेंडा फिल्म ठरवणाऱ्यांना प्रसिद्ध डायरेक्टर राम गोपाल वर्मांचं रोखठोक उत्तर, मग तुम्ही…
आदित्य धर धुरंधर चित्रपट घेऊन आल्यापासून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सतत त्याचं चित्रपटाबद्दल बोलतायत. ते आदित्य धरच्या कामावर खूप प्रभावित झाले आहेत. राम गोपाल वर्मा धुरंधरचं कौतुक करताना थकत नाहीय. धुरंधर सिनेमामुळे भारतीय सिनेमात बदल येईल असच ते म्हणत आहेत. राम गोपाल वर्मा फिल्म इंडस्ट्रीमधील असे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी ‘धुरंधर द रिवेंज’चा रिव्यू सोशल…