Headlines
मालेगावातील शेतकऱ्याची कमाल, बांगलादेशी-जपानी आंब्यांची फुलवली बाग, वैशिष्ट्ये ऐकून चाट पडाल..

मालेगावातील शेतकऱ्याची कमाल, बांगलादेशी-जपानी आंब्यांची फुलवली बाग, वैशिष्ट्ये ऐकून चाट पडाल..

नाशिकच्या मालेगावात जपानच्या लाल आंब्याची आणि बांगलादेशी आंब्याची जोरदार चर्चा आहे. आंबा म्हटला तर देशातील ठराविक जातींची नाव सर्वांना ठाऊक असतात. मात्र या परदेशी आंब्यांच्या शेतीतूनही शेतकरी स्वत:ची चांगली कमाई करु शकतात. Japanese Miyazaki mangoes Atul Kamble | Updated on: Apr 27, 2026 | 6:20 PM Share Source link

Read More
मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!

मोठी बातमी! नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल!

Nitesh Rane : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडलात मंत्री असलेले नितेश राणे सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांना थेट एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच या कारावासासह एक लाख रुपये दंड घेण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. हा निकाल म्हणजे नितेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे नितेश राणे यांच्या वकिलांनी आता समोर आलेल्या…

Read More
उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?

उन्हाचा पारा वाढला, टू-व्हीलर चालवणाऱ्यांनो उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी काय कराल?

वाढत्या उन्हामुळे दुपारी बाईकवरून प्रवास करणे आव्हानात्मक ठरत आहे. गरम रस्ते आणि वरून पडणारे प्रखर ऊन यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. हवामान विभागाने बाईक स्वारांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. जर तुम्हालाही कामानिमित्त उन्हात बाईक बाहेर काढावी लागत असेल, तर उष्माघाताचे धोके टाळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. दिल्ली आणि उत्तर भारतातील…

Read More
Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!

Nashik | नाशिक आयटी कंपनीतील फरार निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; निकालाकडे सर्वांचे लक्ष!

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील महिला सूत्रधार निदा खानच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. नाशिकमधील लैंगिक शोषण, अत्याचार प्रकरणात सामिल असलेल्या निदा खानने, ‘ती गर्भवती आहे’ म्हणून अटक करू नये, असा जामीन अर्ज दाखल केला होता….

Read More
इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?

इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?

इराण युद्धाच्या संकटामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामुळे वाहन उद्योगात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भविष्यातील अनिश्चितता पाहता, ग्राहक आता ‘शाश्वत आणि स्वस्त’ पर्यायाकडे म्हणजेच इलेक्ट्रिक कार्सकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. वाढते मायलेज, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार आणि इंधनाच्या वाढत्या किमती या पार्श्वभूमीवर 2026 हे वर्ष ईव्ही क्रांतीसाठी निर्णायक ठरणार का, हे पाहणे…

Read More
लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?

लाईटचं मीटर तुफान पळतंय, या एका टेस्टने समजेल बिल का जास्त येतंय? नेमकी अडचण काय?

प्रत्येकाच्या घरात लाईटचे मीटर असते, मात्र काही लोकांना अनेकदा असे वाटते की, मीटर वेगाने पळत असल्यामुळे बिल जास्त येत आहे. तुमच्याही मनात ही शंका असेल तर एका सोप्या टेस्टद्वारे तुम्ही तुमचा संशय दूर करू शकता. यासाठी कोणतेही नवीन उपकरण खरेदी करण्याची गरज नाही. फक्त एका तासात तुम्ही तुमचे मीटर योग्य चालते की नाही हे तपासू…

Read More