इराण युद्धामुळे इंधन दरवाढीची भीती, 2026 मध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करणे ठरेल का मास्टरस्ट्रोक?
इराण युद्धाच्या संकटामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यामुळे वाहन उद्योगात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भविष्यातील अनिश्चितता पाहता, ग्राहक आता ‘शाश्वत आणि स्वस्त’ पर्यायाकडे म्हणजेच इलेक्ट्रिक कार्सकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. वाढते मायलेज, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार आणि इंधनाच्या वाढत्या किमती या पार्श्वभूमीवर 2026 हे वर्ष ईव्ही क्रांतीसाठी निर्णायक ठरणार का, हे पाहणे…