बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारा अन् 1 लाख 51 हजार मिळवा, कुणी केली घोषणा?
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते की, ‘छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा…