Vaibhav Sooryavanshi: एका फोटोचे 100 रूपये! वैभव सूर्यवंशीने चाहत्यांकडे थेट केली मागणी, Video Viral
Vaibhav Sooryavanshi: एका फोटोचे 100 रूपये! वैभव सूर्यवंशीने चाहत्यांकडे थेट केली मागणी, Video ViralImage Credit source: IPL/BCCI Vaibhav Sooryavanshi Viral Video: आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शतकही ठोकलं. त्यामुळे त्याच्या आक्रमक फलंदाजीचे अनेक चाहते आहेत. तसेच दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे. असं असताना सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीचा…