IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडरला मिळाली अशी शिक्षा, वैभव सूर्यवंशीचं काय?
IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडरला मिळाली अशी शिक्षा, वैभव सूर्यवंशीचं काय?Image Credit source: X राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीला पराभवाची धूळ चारली होती. पण या सामन्याची चर्चा अजूनही रंगली आहे. त्याला कारण म्हणजे लाईव्ह सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मॅनेजर रोमी भिंडर मोबाईल फोन वापरताना…