Headlines
आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट

आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट

या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘ॲमेझॉन प्राइमसारखा प्लॅटफॉर्म सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर सर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली.’ Source link

Read More
अशोक खरातचा एन्काऊंटर? जितेंद्र शेळकेंचा भीषण अपघातात मृत्यू… सुषमा अंधारेंच्या त्या ट्वीटने एकच खळबळ

अशोक खरातचा एन्काऊंटर? जितेंद्र शेळकेंचा भीषण अपघातात मृत्यू… सुषमा अंधारेंच्या त्या ट्वीटने एकच खळबळ

सुषमा अंधारे, अशोक खरात Image Credit source: टीव्ही ९ मराठी Sushma Andhare on Ashok Kharat -Jitendra Shelke: छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ भीषण अपघात घडला. त्यात भोंदू अशोक खरात याचा अत्यंत जवळचा सहकारी आणि शिवानिका ट्रस्टचे संचालक, उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. उभ्या असलेल्या कंटरनेला ही कार मागून जोरात धडकली. हा अपघात…

Read More
महागड्या फेशियलची गरज नाही, रोज फक्त ५ मिनिटे करा हा उपाय

महागड्या फेशियलची गरज नाही, रोज फक्त ५ मिनिटे करा हा उपाय

उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डाग, मुरुमे आणि निस्तेज त्वचा या सामान्य समस्या प्रत्येकाला होतात. यासाठी अनेकजण महागड्या ब्युटी प्रोडक्टवर आणि पार्लरमधील ट्रिटमेंटवर हजारो रुपये खर्च करूनही चमकदार त्वचा मिळवता येत नाही. आयुर्वेद एक साधा, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय सुचवतो, तो म्हणजे कोरफड आणि हळदीचा फेस पॅक. तर कोरफड आणि हळद दोन्ही त्वचेसाठी…

Read More
लग्नानंतर आडनाव बदलणे बंधनकारक आहे का? भारतीय कायदा काय म्हटलंय?

लग्नानंतर आडनाव बदलणे बंधनकारक आहे का? भारतीय कायदा काय म्हटलंय?

आधार कार्ड आणि पॅन कार्डला गॅझेटची प्रत जोडून तुम्ही आधार, पॅन आणि पासपोर्टमध्ये नाव बदलू शकता. एकदा सरकारी ओळखपत्रात नाव बदलले की, तुम्ही बँक खाती, विमा पॉलिसी आणि इतर संस्थांमध्ये बदल करु शकता. विविध न्यायालयांनी आपल्या निकालांमध्ये स्पष्ट केले आहे की, लग्नानंतर महिलेची ओळख नष्ट होत नाही. पतीचे नाव लावणे किंवा न लावणे ही पूर्णपणे…

Read More
56 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह रियलमीने लाँच केलेले ‘हे’ नवीन इअरबड्स

56 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह रियलमीने लाँच केलेले ‘हे’ नवीन इअरबड्स

रियलमी कंपनीने त्यांचे नवीन इअरबड्स भारतात लाँच केले आहेत. ज्याचे नाव Realme Buds T500 Pro TWS आहे. तर या बड्सचे प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 12.4mm ड्रायव्हर्स आणि हाय-रेस ऑडिओ वायरलेस यांचा समावेश आहे. ततसेच मल्टी-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, गेमिंग परफॉर्मन्स आणि 56 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. या इअरबड्समध्ये AI-आधारित ॲडॅप्टिव्ह ट्युनिंगसह 50dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनची सुविधा देखील आहे….

Read More
Rahuri By Poll Election | राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता थेट भाजपात प्रवेश करणार

Rahuri By Poll Election | राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता थेट भाजपात प्रवेश करणार

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. 20 तारखेला ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी तनपुरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून, त्यानंतर पुढील राजकीय निर्णय जाहीर केला जाणार आहे. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि…

Read More