खराब कोलेस्टेरॉलला तुम्हीही बळी पडताय का? आजपासूनच हे पदार्थ खाणे सोडा
आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच लोक खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) च्या विळख्यात सापडत आहेत. ही एक आरोग्य समस्या आहे. वेळेवर उपचार न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्याने रक्तप्रवाहात अडथळा येतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढतो ते जाणून घ्या… कोलेस्टेरॉलचे दोन मुख्य प्रकार असतात –…