Headlines
दारू-गुटखा खाणारा हिरो, प्रेमात पडली हिरोईन अन् होतो नको तो कांड! ZEE 5 वर आला जबरदस्त मराठी चित्रपट

दारू-गुटखा खाणारा हिरो, प्रेमात पडली हिरोईन अन् होतो नको तो कांड! ZEE 5 वर आला जबरदस्त मराठी चित्रपट

या चित्रपटात संभाजी ससाणे, शीतल पाटील, विशाल शिर्टोडे, अभिजीत साकटे आणि सिमरन खेडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. थिएटरमध्ये दमदार यश मिळवून आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून हा चित्रपट आता ZEE 5 मराठी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर आता ZEE 5 मराठीवर सहज पाहू शकता. वास्तववादी कथा,…

Read More
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी पोर ब्लॉकेज कसे टाळावे?

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी पोर ब्लॉकेज कसे टाळावे?

आजच्या आधुनिक जीवनशैलीत त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. प्रदूषण, धूळ, सततचा तणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या स्किनकेअर सवयी यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यात सर्वात सामान्य आणि त्रासदायक समस्या म्हणजे “पोर ब्लॉकेज” म्हणजेच त्वचेवरील छिद्रे बंद होणे. त्वचेतील छिद्रे ही नैसर्गिकरित्या तेल (sebum) बाहेर टाकण्याचे काम करतात, मात्र जेव्हा त्यात अतिरिक्त तेल, धूळ,…

Read More
कापलेली फळं जास्त वेळ राहतील ताजी आणि चवदार, फक्त ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा वापर

कापलेली फळं जास्त वेळ राहतील ताजी आणि चवदार, फक्त ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा वापर

फळांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच डॉक्टरसुद्धा फळे खाण्याचा सल्ला देतात. अशातच रोजच्या धावपळीत अनेकजण फळं कापून ऑफिस किंवा कॉलेजमध्ये घेऊन जातात. त्याच वेळी बऱ्याच वेळानंतर कापलेली फळं खाल्ल्याने त्यांची चव खराब झालेली असते आणि काळी देखील पडतात. पण तुम्ही काही उपायांचा टिप्सचा अवलंब केल्यास कापलेली फळं दीर्घकाळ ताजी…

Read More
जादूची छडी! आयुष्यात पुन्हा साप जवळ फिरकणार नाही, फक्त ही एक काठी जवळ ठेवा, दुरूनच पळून जातात

जादूची छडी! आयुष्यात पुन्हा साप जवळ फिरकणार नाही, फक्त ही एक काठी जवळ ठेवा, दुरूनच पळून जातात

भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात. त्यातील अनेक प्रजाती या बिनविषारी आहेत, भारतामध्ये केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती या विषारी आहेत. विषारी प्रजातीमध्ये मण्यार, फुरसे घोणस, आणि नाग या सापांचा समावेश होतो. मात्र जरी असं असलं तरी देखील दरवर्षी सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो. भारतामध्ये तर सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. भारत हा कृषीप्रधान देश…

Read More
Pakistan Crisis : शेवटचे 3 दिवस उरलेले, डोक्यावर 29 हजार कोटींचं कर्ज, अखेर या दोन मुस्लिम देशांनी पाकिस्तानला वाचवलं

Pakistan Crisis : शेवटचे 3 दिवस उरलेले, डोक्यावर 29 हजार कोटींचं कर्ज, अखेर या दोन मुस्लिम देशांनी पाकिस्तानला वाचवलं

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात सध्या पाकिस्तानची जास्त चर्चा सुरु आहे. कारण मागच्या आठवड्यात सीजफायरची घोषणा झाल्यानंतर मध्यस्थीची बोलणी पाकिस्तानात झाली. इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तान मध्यस्थ होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ही चर्चा झाली. पण बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. उलट आधीपेक्षा वातावरण जास्त बिघडलं. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये नाकाबंदी केली आहे. त्यामुळे तिथून एकही…

Read More
खरात प्रकरणात त्या निनावी पत्राने खळबळ, आता चाकणकरांनीही सोडलं मौन, म्हणाल्या 28 दिवस…

खरात प्रकरणात त्या निनावी पत्राने खळबळ, आता चाकणकरांनीही सोडलं मौन, म्हणाल्या 28 दिवस…

राज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवार लैंगिक अत्याचार करुन शोषण केल्याचे समोर आले. अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सध्या अशोक खरातची SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शनची देखील चर्चा झाली. अशोक खरातचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो व्हायरल…

Read More