Goregaon Nesco Death : मुलगा ड्रग्स पार्टीत आरोपी तर बाप रेशन काळाबाजारात गुंतलेला, नेस्को ड्रग्स पार्टीत खुलासा…
मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीत ओव्हरडोसमुळे झालेल्या दोघा एमबीए स्टुडंटच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या आनंद पटेल याच्या अटकेनंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंद पटेल हाच केवळ ड्रग्स रॅकेटमध्येच अडकलेला नाही, तर त्याचे वडील लखन पटेल हे देखील कल्याणमधील मोठे ‘रेशनिंग माफिया’ म्हणून…