सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि…
सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद धोक्यात! टीम इंडियातून आऊट होण्याची भीती? शेवटची संधी आणि…Image Credit source: BCCI आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असून मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला काही चमक येताना दिसत नाही. गेल्या वर्षभरापासून त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. टी20 वर्ल्डकप, मालिका असो की आयपीएल स्पर्धा सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात…