माझा मुलगा तिला पाहताच अस्वस्थ व्हायचा, 6 वर्षांपर्यंत घाबरून..; अक्षय कुमारचा प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल खुलासा
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त बऱ्याच वर्षानंतर तो दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करत आहे. सोशल मीडियासोबतच तो प्रियदर्शनसोबत देशातील विविध शहरांमध्ये या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. नुकतंच दिल्लीत या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अक्षयने त्याचा मुलगा आरवशी संबंधित एक किस्सा सांगितला….