हनिमूनच्या रात्रीच नवऱ्याने बायकोला सोपवलं 5 पुरुषांकडे…; 22 वर्षीय तरुणीसोबत घडली अंगावर काटा आणणारी घटना
लग्नानंतर प्रत्येक मुलगी सुखी संसाराने स्वप्न पाहात असते. पण या 22 वर्षीय तरुणीच्या स्वप्नांची तर राखरांगोळी झाली आहे. हनिमूनच्या रात्रीच नवऱ्याने बायकोला परक्या पाच पुरुषांना सोपवलं… ही धक्कादायक घटना तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे घडली आहे. 22 वर्षीय तरुणीने नवऱ्यासोबतच इतर 5 जणांवर देखील लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या…