Headlines
आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही

आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही

एकीकडे इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून हल्ला केला असताना आता अमेरिकेची वक्र दृष्टी आणखी एका देशाकडे वळली आहे. अमेरिकेने क्युबाला आपल्या निशाण्यावर घेतले आहे. या संदर्भात क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनी म्हटले आहे की अमेरिकेजवळ द्वीपीय राष्ट्रावर सैन्य हल्ला करणे किंवा त्यांना सत्तेवरुन हटवण्याचे कोणतेही वैध कारण नाही.एनबीसी न्यूजच्या ‘मीट द प्रेस’या कार्यक्रमात बोलताना…

Read More
आता होर्मुझमध्ये एकही…इराणचं अमेरिकेविरोधात सर्वात मोठं पाऊल, संपूर्ण जगात खळबळ!

आता होर्मुझमध्ये एकही…इराणचं अमेरिकेविरोधात सर्वात मोठं पाऊल, संपूर्ण जगात खळबळ!

Iran Israel War : अमेरिका-इराण यांच्यातील इस्लामाबादमधील बैठक अयशस्वी ठरल्यानंतर आता पुन्हा युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जलव्यापारासाठी खुली करण्याच्या मुद्द्यावरून या दोन्ही देशांत एकमत झाले नाही. परिणामी आता दोन्ही देशांचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. ही बैठक निष्फळ ठरताच आता अमेरिकेने आक्रमक पवित्रा धारण करत होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी करायला…

Read More
शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?

शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली आहे, पाकिस्तानात झालेल्या या चर्चेनंतर कोणताही करार झालेला नाही. या बातमीनंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. भारतातही सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये सुमारे दीड टक्क्यांची घसरण झाली. मात्र सर्वाधिक पडझड पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंज मध्ये दिसून आली. कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली, त्यामुळे पाकिस्तानी…

Read More
MI vs RCB : कॅप्टन हार्दिकला मोठा झटका, एक चूक महागात, झटक्यात लाखोंचा दंड, कारण?

MI vs RCB : कॅप्टन हार्दिकला मोठा झटका, एक चूक महागात, झटक्यात लाखोंचा दंड, कारण?

मुंबई इंडियन्सला रविवारी 12 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 20 व्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईचा 22 धावांनी धुव्वा उडवत एकूण तिसरा विजय मिळवला. तर मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. घरच्या मैदानातील पराभव असल्याने मुंबईसाठी ही लाजीरवाणी बाब ठरली. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक…

Read More
IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..

IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..

IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. गुणतालिकेत जय पराजयानंतर उलथापालथ होत आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत आणखी वाढत जाणार आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेतील सर्वात रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नोंद…

Read More
स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू…

Read More