IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक
IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायकImage Credit source: Gujrat Giants Twitter आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला 7 गडी राखून पराभूत केलं आहे. यासह स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सचे…