50MP Selfie Camera असलेला स्वस्त 5G स्मार्टफोन, मिळेल मोठी 7000mAh बॅटरी, जाणून घ्या कोणता आहे ‘हा’ स्मार्टफोन
तुम्ही जर सेल्फी काढण्याचे खूप शौकीन असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेखात आपण 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असलेला सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत. तर या स्वस्त फोनचे नाव आहे Realme Narzo 90 5G. या फोनची किंमत काय आहे? 50-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त या डिव्हाइसमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत?…