Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?
Golden Mountain of India: देशात सोन्याच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. सोन्याच्या भावाने महागाईचा डोंगर सर केला आहे. सोने आता केव्हा पण दोन लाखांचा टप्पा गाठेल अशी भीती ग्राहकांना वाटत आहे. आता सोन्याचा दागिने घेणे हा काही सामान्यांचा विषय उरला नाही. बाजारात एखादा दिवस सोने दणकावून आपटते तर दुसर्या दिवशी किंमती पुन्हा गगनाला भिडतात. पण भारतात…