राज्यातून कंत्राटी धोरण हद्दपार करत असल्याचं ओडिसा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले.
आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस, खूप काळ याची वाट पाहिली, ओडिशातून कंत्राटी भरती धोरण हद्दपार : नवीन पटनाईक ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. राज्यातून कंत्राटी धोरण हद्दपार करत असल्याचं नवीन पटनाईक म्हणाले. https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02to5F69whN7kMi9FxN79JNrbMvWRZF852JkXgc5MZAeiStutV7ACB2BNhnFhRUomal&id=100064260206192 ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनाईक यांनी…