Pune Nasrapur Case | नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज…
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले, इतकेच नाही तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवले. ही घटना इतकी किळसवाणी होती की अंगावर काटा येईल. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे….