Headlines
IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे?

IND vs PAK: भारत-पाकिस्तान भिडणार, टीम इंडियाची घोषणा, सामना कधी-कुठे?

क्रिकेट चाहत्यांना कायमच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असते. महिला असो वा पुरुष चाहत्यांचं या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याकडे लक्ष असतं. मेन्स आणि वुमन्स क्रिकेट टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताचे दोन्ही संघ पाकिस्तानवर वरचढ राहिले आहेत. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15…

Read More
Narendra Modi | आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक

Narendra Modi | आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, निवडणूक आयोगाचे आभार मानले. देशातील विविध राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस “ऐतिहासिक आणि अभूतपूर्व” असल्याचे म्हटले आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.दिल्लीतील पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान…

Read More
पश्चिम बंगालच्या विजयानंतर मोदींचा थेट दिल्लीतून संदेश, मतदारांचे मानले आभार, भाजपा कार्यकर्त्यांचाही उल्लेख!

पश्चिम बंगालच्या विजयानंतर मोदींचा थेट दिल्लीतून संदेश, मतदारांचे मानले आभार, भाजपा कार्यकर्त्यांचाही उल्लेख!

Narendra Modi Speech Live : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी या एकूण पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. सोबतच पश्चिम बंगालमध्येही भाजपाने निवडणूक जिंकली आहे. येथे भाजपाने तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून भाजपाच्या…

Read More
Baramati Assembly By-Election Results : बारामती पोटनिवडणुकीत नोटाला तब्बल एवढी मतं

Baramati Assembly By-Election Results : बारामती पोटनिवडणुकीत नोटाला तब्बल एवढी मतं

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर आज या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. सुनेत्रा पवार यांचा या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंतचे सर्व विजयाचे रेकॉर्ड तोडले आहेत. सुनेत्रा पवार यांचा या…

Read More
राजा शिवाजी चित्रपटातील बड्या कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखने पहिल्यांदाच केला खुलासा

राजा शिवाजी चित्रपटातील बड्या कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखने पहिल्यांदाच केला खुलासा

रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून तो सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये भारतात सुमारे 33 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात रितेशने मुख्य भूमिका केली असून सलमान खान, अभिषेक बच्चन, संजय दत्त या दिग्गज कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता रितेश देशमुखने…

Read More
IPL 2026: गुजरात टायटन्सकडून पराभूत होताच श्रेयस अय्यरने प्लेऑफचं गणित मांडलं, म्हणाला…

IPL 2026: गुजरात टायटन्सकडून पराभूत होताच श्रेयस अय्यरने प्लेऑफचं गणित मांडलं, म्हणाला…

IPL 2026: गुजरात टायटन्सकडून पराभूत होताच श्रेयस अय्यरने प्लेऑफचं गणित मांडलं, म्हणाला…Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने फुकटचा 1 गुण मिळाला. त्यामुळे गुणतालिकेत 13 आणि नेट रनरेट…

Read More