इराणच्या नव्या रुपाने खळबळ, थेट अमेरिकेच्या जहाजावर मिसाईल डागल्या; आता नवे युद्ध…जग हादरले!
America Iran War : गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतलेला आहे. हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानातील इस्लामाबदमध्ये एक बैठक झाली. परंतु या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. या बैठकीनंतर मात्र अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव जास्तच वाढला आहे. अमेरिकेने…