West Bengal Election Results 2026 | पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता बॅनर्जी…
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते जल्लोष करताना दिसत आहेत. मात्र अलीकडेच याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला आहे. भवानीपूर ही जागा स्वत: तृणमूल काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्या आणि मुख्यमंत्री…