Assembly Election Results 2026 | आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये…
आसाम विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग हेमंता बिस्वा सरमा हेच ठरले आहेत. भाजपने पुन्हा एकदा आसाममध्ये विजयाची हॅटट्रिक मारणार असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आसाममध्ये भाजप आघाडीला 95 तर काँग्रेस आघाडीला 28 जागा मिळताना दिसत आहेत. या निकालामुळे राजकीय विश्लेषकही हैराण झाले आहेत. सगळ्यांचे डोळे आता अंतिम निकालांवर लागले आहेत….