Headlines
Pune Nasrapur Case | सर्वात मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर अवयवांना…

Pune Nasrapur Case | सर्वात मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर अवयवांना…

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले इतकेच नाही, तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवले. ही घटना इतकी किळसवाणी होती, की अंगावर काटा येईल. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, यामध्ये एक धक्कादायक…

Read More
मोदींनी ताफा थांबवून खाल्लेली झालमुडी नक्की आहे तरी काय? पाहा घरच्या घरी बनवण्याची सोपी रेसिपी

मोदींनी ताफा थांबवून खाल्लेली झालमुडी नक्की आहे तरी काय? पाहा घरच्या घरी बनवण्याची सोपी रेसिपी

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींसोबतच एका खास पदार्थाची जोरदार चर्चा रंगली आणि तो खास पदार्थ म्हणजे झालमुडी. रविवारी १९ एप्रिलला बंगालमधील एका निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ताफा थांबवून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या स्टॉलवर झालमुडीचा आस्वाद घेतला होता. या घटनेनंतर झालमुडी हा पदार्थ घराघरात पोहोचला. हा अस्सल बंगाली पदार्थ जगभरात…

Read More
बर्ड फ्ल्यूचा हाहाकार… थेट 4 दिवसात सुमारे 2 लाख कोंबड्या मारल्या, लाखो अंडीही नष्ट, आकडा समोर

बर्ड फ्ल्यूचा हाहाकार… थेट 4 दिवसात सुमारे 2 लाख कोंबड्या मारल्या, लाखो अंडीही नष्ट, आकडा समोर

राज्यातील नंदूरबार जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने हाहाकार उडवला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे अनेक पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागन झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ज्या ज्या पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे, त्या ठिकाणच्या सर्व कोंबड्या मारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अंडेही नष्ट केले जात आहेत. तसेच…

Read More
Raja Shivaji: महाराजांसाठी ‘या’ 5 सेलिब्रिटींनी नाही घेतला एकही रुपया, रितेश देशमुखचा मोठा खुलासा

Raja Shivaji: महाराजांसाठी ‘या’ 5 सेलिब्रिटींनी नाही घेतला एकही रुपया, रितेश देशमुखचा मोठा खुलासा

Raja Shivaji: अभिनेता रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असून, सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा लवकरच 50 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमात रितेश याने महाराजांची भूमिका साकारली आहे. रितेश याच्यासोबतच सिनेमात…

Read More
NCP | मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट न्यायालयात…

NCP | मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट न्यायालयात…

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. यामध्ये अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. मात्र, यानंतर राहुरतील राजकारण तापले आहे. नेमकं काय घडलं? भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. अक्षय…

Read More
350 रेप सीन करणारा खलनायक; लग्न ठरताच नातेवाईकांचा धक्कादायक सल्ला

350 रेप सीन करणारा खलनायक; लग्न ठरताच नातेवाईकांचा धक्कादायक सल्ला

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये खलनायक म्हटले की काही ठराविक चेहरे लगेच डोळ्यांसमोर येतात आणि त्यात सर्वात वरचे नाव म्हणजे अभिनेता रंजीत. पडद्यावर त्याच्या डोळ्यांतील क्रूरता, चेहऱ्यावरची शातिर स्मितरेषा आणि अंगावर काटा आणणारी शैली यामुळे तो एकेकाळी प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारा खलनायक ठरला होता. इतकेच नाही तर अनेकांनी त्याला खऱ्या आयुष्यातही वाईट माणूस समजायला सुरुवात…

Read More