मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भीषण हल्ला, देशात हाहाकार, अनेकांचा मृत्यू
Massive terrorist attack in PakistanImage Credit source: टीव्ही 9 मराठी दहशतवादाला आश्रय देणार्या पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तामध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बलुचिस्तानच्या जियारत जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांकडून जोरदार फायरिंग करण्यात आली. या हल्ल्यामध्ये…