महापालिका प्रशासना सॊबत कंत्राटी कामगाराच्या समान काम समान वेतन बाबत मीटिंग….

                आज दिनांक 22 जुलै रोजी मा.आमदार कामगार नेते शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ,नवी मुंबई राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन उपायुक्त यांच्या दालनात महापालिकेने तयार करण्यात आलेल्या समान काम समान वेतन च्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.त्या मध्ये काही त्रुटी दिसून आल्या की…

Read More

कोणत्याही कामगारांचा कोविड मुळे दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अंतर्गत (ईपीएफओ) संबंधित कामगाराच्या वारसदारांना 7 लाखांपर्यंतचा विमा मिळणार……..

कोविड -19 च्या कारणामुळे दुर्दैवाने निधन झालेला कर्मचारी त्याच्या वारसदारांना कायदेशीर वारस एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) योजनेंतर्गत 7 लाखांपर्यंतची रक्कम मिळण्यास पात्र ठरणार. ईडीएलआय हे एक खासगी क्षेत्रातील पगाराच्या कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओ(EPFO) (एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन) द्वारे प्रदान केलेले विमा संरक्षण आहे. आपण ही माहिती आपल्या कामगार मित्रापर्यंत पोहचवा.अश्या कामगाराच्या परिवारासाठी थोडीफार…

Read More

नवी मुंबई महानगरपालिकेतील 8000 कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन, कंत्राटी कामगार कायम स्वरूपी कामगाराच्या पगाराचे हक्कदार होणार ……..

नवी मुंबई महानगरपालिकेतील 6500 कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन, कंत्राटी कामगार कायम स्वरूपी कामगाराच्या पगाराचे हक्कदार होणार

Read More