गोव्यात गेल्यानंतर लोकांना दारूची नशा का चढत नाही? तज्ज्ञांनी सांगितलं खूपच शॉकिंग कारण, तुम्हालाही माहिती हवं
गोवा म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी काय आठवतं? तर ते म्हणजे गोव्यातील दारू, तेथील बीच आणि पर्यटनासाठी आलेले विदेशी पर्यटक. गोव्यामध्ये सर्वात स्वस्त दारू मिळते. अनेकजण तर फक्त दारूची पार्टी एंजॉय करण्यासाठीच गोव्याला भेट देतात. देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यामध्ये पर्यटनासाठी येतात. नवीन वर्ष आणि नाताळच्या काळात गोवा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. गोवा पर्यटनासाठी तर…