मी नकार दिला, रडले तरीही दिग्दर्शकाने मला बिकिनी घालायला भाग पाडलं, या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
90 च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी साऊथ अभिनेत्री मोहिनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत मोहिनीने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या काळात तिची लोकप्रियता प्रचंड होती आणि ती ग्लॅमर तसेच अभिनयासाठी ओळखली जात होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका मुलाखतीत…