आशा भोसलेंची एक इच्छा राहिली अपूर्ण… रितेश देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, कुटुंबाचा फोन आला…
दिग्गज गायिका आशा भोसले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालेले आहे. सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलचा आगामी भाग आशा भोसले यांना समर्पित असणार आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता रितेश देशमुखने कार्यक्रमाला हजेरी लावून आशा ताईंशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणी सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. रितेश यांनी सांगितले की आशा भोसले त्यांच्यासाठी फक्त…