Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
अभिनेता रितेश देशमुखचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा साकारली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये या चित्रपटासाठी क्रेझ पहायला मिळत असून, दुसरीकडे…