Headlines
‘ग्लोरी’वेब सीरिजमधील ‘भारती भाभी’ कोण? Netflix वर येताच तिच्या हॉट लुकने घातलाय धुमाकूळ

‘ग्लोरी’वेब सीरिजमधील ‘भारती भाभी’ कोण? Netflix वर येताच तिच्या हॉट लुकने घातलाय धुमाकूळ

ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘ग्लोरी’ या वेब सीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. पुलकित सम्राट आणि दिव्येंदू शर्माच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये ‘भारती भाभी’च्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कश्मिरा परदेशी विशेष लक्ष वेधून घेत आहे. 3 नोव्हेंबर 1997 रोजी जन्मलेली कश्मीरा परदेशी मूळची पुणे येथील आहे तर सध्या ती मुंबईमध्ये राहते. तिचं…

Read More
Devendra Fadnavis: त्याला यमसदनी… नरसापूर प्रकरणात फडणवीसांचे मोठे आश्वासन…आंदोलनात असामाजिक तत्व? मुख्यमंत्र्यांचा थेट निशाणा

Devendra Fadnavis: त्याला यमसदनी… नरसापूर प्रकरणात फडणवीसांचे मोठे आश्वासन…आंदोलनात असामाजिक तत्व? मुख्यमंत्र्यांचा थेट निशाणा

नरसापूर प्रकरण, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी CM Devendra Fadnavis: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिच्या हत्येने समाजमन हादरले. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले. विशेषतः पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. पुणे-बंगळुरू महामार्ग आंदोलकांनी जाम केला होता. याप्रकरणी आंदोलकांची समजूत काढण्यात आली. तर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोपही…

Read More
सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री, अचानक इंडस्ट्रीला केला रामराम, निवडला अध्यात्माचा मार्ग, बनली कृष्ण भक्त

सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री, अचानक इंडस्ट्रीला केला रामराम, निवडला अध्यात्माचा मार्ग, बनली कृष्ण भक्त

टीव्ही इंडस्ट्रीत काम करून ओळख मिळवलेली अन्ना जयसिंघानी हिने अभिनय क्षेत्राला अलविदा करत पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. तिने आपलं आयुष्य भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत समर्पित केलं असून आता ती वृंदावन येथे वास्तव्यास आहे. अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर अन्नाने आपलं नाव बदलून अन्ना परी हरिवंशी असं ठेवलं आहे. तिने या बदलाबाबत आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल माहिती स्वतःच्या…

Read More
एका युगाचा अंत! दिग्गज अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

एका युगाचा अंत! दिग्गज अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन झालं आहे. 1 मे रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुदेश कुमार यांना श्वासाशी संबंधित समस्यांमुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु काही उपचारानंतर त्यांना पुन्हा घरी नेण्यात आलं आणि शुक्रवारी त्यांनी घरीच…

Read More
काय बोंबलायचे ते बोंबला, लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांची पैशांची मोठी उधळ, थेट राजेशाही..

काय बोंबलायचे ते बोंबला, लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांची पैशांची मोठी उधळ, थेट राजेशाही..

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा आज 3 मे 2026 रोजी विवाह आहे. ज्ञानेश्वरी हिचे साहिल चिलप याच्यासोबत लग्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा अत्यंत थाटात झाला. साखरपुड्यात महाराजांनी पैशांची ज्या पद्धतीने उधळण केली, त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली….

Read More
Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

अभिनेता रितेश देशमुखचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा साकारली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये या चित्रपटासाठी क्रेझ पहायला मिळत असून, दुसरीकडे…

Read More