चालकाच्या छातीत अचानक कळ आल्याने बस कलंडून 24 प्रवासी जखमी
ड्रायव्हरला अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस हायवेवर अनियंत्रित होऊन उलटल्याने २४ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे घडली आहे. या जखमीत ड्रायव्हरचा देखील समावेश आहे. प्रथमदर्शनी मिळाल्या माहितीनुसार ड्रायव्हरच्या छातीत जोरात कळ आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. वृत्त संस्थानी दिलेल्या…