योग्य दिशा व आकाराचा आरसा घरात आणतो सुख आणि समृद्धी, जाणून घ्या वास्तू टिप्स
वास्तुशास्त्रानुसार घराला व घरात ठेवणाऱ्या प्रत्येक वस्तूला खूप महत्व आहे. त्यामुळे आपण वास्तुशास्त्राच्या सल्ल्यानुसार घरातील वस्तू ठेवत असतो. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा घरात राहणाऱ्या लोकांवर परिणाम होतो. तुम्ही स्वतःची निगा राखण्यापासून ते स्वतःच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जो आरसा वापरता, तो केवळ तुमचेच प्रतिबिंब दाखवत नाही तर तुमच्या घरातील सुदैव आणि दुर्दैवावरही प्रभाव टाकतो….