Headlines
भयंकर युद्धाला सुरूवात, इस्रायलकडून भीषण हल्ला; 7 जणांचा मृत्यू, मध्यपूर्वेत खळबळ

भयंकर युद्धाला सुरूवात, इस्रायलकडून भीषण हल्ला; 7 जणांचा मृत्यू, मध्यपूर्वेत खळबळ

गेल्या काही काळापासून युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. अजूनही मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. अशातच आता इस्रायलने दक्षिण लेबनानमध्ये शनिवारी भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायलने दक्षिणेकडील नऊ गावांतील रहिवाशांना तेथून स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर आता हा हल्ला केला आहे. इस्रायली…

Read More
5 राज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष, बारामती-राहुरीत काय होणार? वाचा…

5 राज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष, बारामती-राहुरीत काय होणार? वाचा…

संपूर्ण देशाचे लक्ष सध्या पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. आज 4 मे रोजी या सर्व राज्यांमधील निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तसेच राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर होणार आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरीतून अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जात…

Read More
आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणार

आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणार

आयपीएल स्पर्धेदरम्यान मोठी बातमी! विराट कोहली आणि रोहित शर्माचं म्हणणं अखेर बीसीसीआय ऐकणारImage Credit source: PTI BCCI on Impact Player Rule: आयपीएल 2026 स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू झाल्यापासून संघांची रणनिती बदलली. इम्पॅक्ट प्लेयर नियम 2023 पासून लागू झाला होता. या नियमासह आयपीएल स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी हा नियम लागू केला…

Read More
मोठी बातमी! शाब्दिक बाचाबाची नंतर… सिंधुदुर्गच्या गुरववाडीतील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला

मोठी बातमी! शाब्दिक बाचाबाची नंतर… सिंधुदुर्गच्या गुरववाडीतील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला

कुडाळ तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित धर्मांतराच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात प्रार्थना सभांच्या माध्यमातून धर्मांतर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. गुरववाडीतील एका भाड्याच्या घरात काही ख्रिश्चन मिशनरी गेल्या दोन वर्षांपासून प्रार्थना सभा घेत असल्याचे समोर आले आहे. या सभांमधून स्थानिकांना आमिष दाखवून किंवा अंधश्रद्धा पसरवून हिंदू धर्मातील लोकांचे धर्मांतर…

Read More
‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

‘मला खरे तर डॉक्टर व्हायचे होते.परंतू मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतले नाही. आमच्या प्रीतमताईंना वकील व्हायचे होते, परंतु त्या डॉक्टर झाल्या..आणि येसू ताई वकील झाल्या, धनुभाऊ मात्र भाग्यवान आहेत. त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले. असेच होते ज्याला जे व्हायचे असते ते होता येत नाही अशी खंत भाजपा नेत्या मंत्री पंकजा…

Read More
मोठी बातमी! पवना नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू, पुणे हादरलं

मोठी बातमी! पवना नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू, पुणे हादरलं

मोठी बातमी समोर येत आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि विकेंडच्या निमित्ताने मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील थूगाव परिसरातील पवना नदी पात्रात ही घटना घडली आहे. प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते….

Read More