मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण हजर? पाहा पाहुण्यांची यादी..
आज संगमनेरमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी होत आहे. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच…