सर्वात सुंदर अभिनेत्री, जिच्यासाठी राज कपूर रोज रात्री रडायचे, मुलाच्या डेब्यूपूर्वी 3 दिवसांत मृत्यू
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळात आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नरगिस यांचे जीवन एखाद्या भावनिक चित्रपटापेक्षा कमी नव्हते. अपूर्ण प्रेम, प्रचंड स्टारडम, वैयक्तिक आयुष्यातील कठीण निर्णय आणि शेवटच्या काळातील वेदना या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच छटा दिली. ‘नर्गिस’ म्हणजे एक सुंदर फूल आणि त्या नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ…