Headlines
Horoscope Today 4th May 2026 : अनपेक्षित बातमी समजणार, या राशींसाठी आजचा दिवस… वाचा तुमचं भविष्य !

Horoscope Today 4th May 2026 : अनपेक्षित बातमी समजणार, या राशींसाठी आजचा दिवस… वाचा तुमचं भविष्य !

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th May 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ,…

Read More
औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू… अकोल्यात येऊन भाजपचा बडा नेता गरजला

औरंगजेबची कबर तोडा, आम्ही तिथे मूत्रालय बांधू… अकोल्यात येऊन भाजपचा बडा नेता गरजला

तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ‘हिंदू राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमध्ये हिंदुत्व, लव्ह जिहाद आणि हिंदू राष्ट्र स्थापनेबाबत ते आपली भूमिका मांडत आहेत. आज अकोल्यात टी राजा सिंह यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी औरंगजेबाची कबर तोडण्याचीही भाषा केली आहे….

Read More
पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले

पतीने सौदीत दुसरे लग्न केल्याने आई संतापली, चार लेकरांना हातोड्याने निर्दयीपणे ठार केले

उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरातील मीरानपुरातील एका हत्यांकाडाने खळबळ उडाली आहे. एका मातेने आपल्या चार अल्पवयीन मुलांची निघृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  प्राथमिक  तपासात आरोपी महिलेचा पती नियाझ अहमद याने सौदीत दुसरा विवाह केला आहे. ज्या महिलेशी त्याने विवाह केला आहे ती पाकिस्तानची रहिवासी आहे. नियाझ चार वर्षांपासून भारतात आलेला नाही. त्याची पहिली पत्नी गाझिया…

Read More
लग्नासाठी एवढा पैसा आणला कुठून? मुलीच्या भर लग्न मंडपात इंदोरीकर महाराजांचं थेट उत्तर, सगळा हिशोबच सांगून टाकला

लग्नासाठी एवढा पैसा आणला कुठून? मुलीच्या भर लग्न मंडपात इंदोरीकर महाराजांचं थेट उत्तर, सगळा हिशोबच सांगून टाकला

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा आज अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील  गुंजाळवाडी येथे पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी इंदोरीकर महाराजांनी मोठा खर्च केला आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीच्या ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या साखरपुड्यात देखील मोठा खर्च केला होता, यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. महाराज किर्तनामध्ये लग्न साधेपणाने करण्याचा सल्ला देतात, लग्नात…

Read More
मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण हजर? पाहा पाहुण्यांची यादी..

मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण हजर? पाहा पाहुण्यांची यादी..

आज संगमनेरमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी होत आहे. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच…

Read More
OK शब्दाचा नेमका अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही; वाचून व्हाल चकित!

OK शब्दाचा नेमका अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही; वाचून व्हाल चकित!

आता या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, ते जाणून घेऊ या. अनेकजन OK या शब्दाचा अर्थ हा Oll Korrect असा आहे, असे म्हणतात. अनेकजण हा शब्द All Correct यासाठी वापरतात, असा दावा करतात. Source link

Read More